फ्रँचायझी
का आम्हाला निवडावे?
आमच्या फ्रँचायझीसह व्यवसाय वाढवण्यासाठी ५ मुख्य कारणे
उच्च दर्जाचे फीड
पौष्टिक आणि दर्जेदार पशुखाद्य ज्यावर विश्वास ठेवता येईल.
शेतकऱ्यांचा विश्वास
ग्रामीण व शहरी भागात आमच्या उत्पादनांचा विश्वासार्ह ब्रँड.
कमी गुंतवणूक
फक्त थोड्या गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याची संधी.
उत्तम परतावा
व्यवसाय वाढीसाठी दीर्घकालीन लाभाची हमी.
सपोर्ट आणि मार्गदर्शन
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय यशस्वी करा.
तुमच्या फ्रँचायझी प्रवासाची सोपी पावले
फ्रँचायझीबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आमचा तज्ञ संघ तुमच्या शंका दूर करेल आणि व्यवसायाची संधी समजावून सांगेल.
आमचे अनुभवी तज्ञ प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन देतील – उत्पादन माहिती, मार्केटिंग टिप्स, ग्राहक सेवा आणि व्यवसाय वाढीसाठी सर्व माहिती पुरवली जाईल.
फक्त ६ लाख रुपयांच्या सोप्या गुंतवणुकीत तुम्ही तुमची फ्रँचायझी सुरू करू शकता. ही गुंतवणूक फीड स्टॉक, साधने आणि सुरुवातीच्या सपोर्टसाठी वापरली जाईल
सर्व तयारीनंतर, तुमची फ्रँचायझी सुरू करा. स्थानिक पशुपालकांना दर्जेदार फीड उपलब्ध करून देऊन विश्वास जिंका आणि दीर्घकालीन यश मिळवा.
व्यवसाय प्रतिनिधी बनण्याची संधी
पशुखाद्य व्यवसायात स्वतःचा ब्रँड उभारा – आमची फ्रँचायझी घ्या!
राधे श्याम ट्रेडर्स आपल्याला देतेय पशुखाद्य क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुवर्णसंधी.
फक्त ५०० sq feet जागा आणि ६ लाख गुंतवणूक करून आपण होऊ शकता यशस्वी फ्रँचायझी मालक.
व्यवसाय वाढ
फीड उद्योगात सतत वाढ आणि विस्ताराची संधी.
नवीन बाजारपेठा
शहरी आणि ग्रामीण भागात नवीन ग्राहकांपर्यंत पोहोच.
उच्च मागणी
पशुखाद्य क्षेत्रात वाढती मागणी आणि सतत संधी.
वाढीची क्षमता
आमच्या फ्रँचायझी नेटवर्कमध्ये सामील होऊन व्यवसाय वाढवा, बाजारपेठ विस्तारा आणि दीर्घकालीन यश मिळवा.
जास्त नफा
उच्च मागणीमुळे व्यवसायात दीर्घकालीन नफा सुनिश्चित.
नेटवर्क विस्तार
शहर आणि गावात मजबूत वितरक नेटवर्क तयार करा.
सतत संधी
नवीन उत्पादने व सेवा सुरू करण्याची सतत संधी.
आमच्या उत्पादनांची वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांसाठी दर्जेदार पशुखाद्य
आमच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून तुम्हाला दर्जेदार आणि पौष्टिक पशुखाद्याची उपलब्धता मिळते. ही उत्पादने जर्सी गाय, गाय, व इतर दुग्धजनावरांसाठी विशेषतः निवडलेली आहेत. आमचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असून दुग्धोत्पादन, जनावरांची वाढ, आणि निरोगी आरोग्य सुनिश्चित करते.
- र्जेदार, पौष्टिक आणि आरोग्यदायी फीड
- ग्धोत्पादन व जनावरांची वाढ सुधारते
राजनांदिनी मका भरडा
स्वस्त, किफायतशीर, दुग्धोत्पादन वाढवते आणि जनावरांना निरोगी ठेवते.
गाय छाप तूर चुनी
प्रथिने व ऊर्जा पुरवणारे, पचन सुधारते, दूध उत्पादन वाढवते.
किसन हरभरा चुनी
प्रथिने व ऊर्जा स्रोत, सहज पचते, दुग्धोत्पादन वाढवते.
राजा सरकी पेंड
प्रथिने उच्च, SNF/FAT वाढवते, नरम व आवडीने खातात.
5 स्टार सरकी पेंड
प्रथिने, तेल आणि फायबर मुबलक, वाढ व दुग्धोत्पादनासाठी उपयुक्त.
शेंगदाणा पेंड
उच्च प्रथिने, सहज पचते, ऊर्जा वाढवते आणि दुग्धोत्पादन सुधारते.